विशाल विंनर झालाच पाहिजे त्याचा गेम व्यक्तीमत्व सर्व पाहता तोच विंनर आहे प्रेक्षक त्याला भरभरून मत देत आहेत मधल्या मध्ये त्याच्या विरुद्ध काही चक्र फिरत असतील तर देव जाणे पण विशाल तु तुझा गेम खेळत रहा आणि जींकुनच भाहेर ये ❤❤❤♥️❤
तन्वी काय घंट्याची खेळते का विशाल चांगला खेळतो राकेश बापट तन्वी आणि दिपाली मागे असतो आणि टास्क मधे खेळताना मुलगा, मुली हा भेदभाव कशाला खेळायला आलात ना मग खेळा विशाल च्या नावाने का बोंबलता
विशाल कॅप्टन आहे तो कसा काय नॉमीनेट होईल
तन्वी स्मार्ट प्लेयर आहे….
Anushri
Bapat Vishal la ghabarto, physical task aala ki ajari padto😂
Rakesh radubai aahe, game haru lagla ki game radd karto
Ritesh la hakla kata gang sathi partial aahe 😂
सागर याला बाहेर काढून टाकले पाहिजे
Sanket kinva anushree baher jayala pahije…. Sagar la swatahalach kayache aahe tyamule te hi fair asel
Vishal chan khelato aahe
Vishal is winner
सागर दुसरा पप्या आहे.. राकेश कनेक्शन जोडायला आला आहे बाकी सगळे लफडा कॉर्नर. ओन्ली vishal is the best.
विशाल विंनर झालाच पाहिजे त्याचा गेम व्यक्तीमत्व सर्व पाहता तोच विंनर आहे प्रेक्षक त्याला भरभरून मत देत आहेत मधल्या मध्ये त्याच्या विरुद्ध काही चक्र फिरत असतील तर देव जाणे पण विशाल तु तुझा गेम खेळत रहा आणि जींकुनच भाहेर ये ❤❤❤♥️❤
Anu❤
Dipali rakesh jayla pahije ghara baher
Anushree ani sagar ky kmyche nhit kada dogana bhou
सागर फेक आहे. उगाच राग काढून सिम्पथी मिळवतोय
तन्वी काय घंट्याची खेळते का विशाल चांगला खेळतो राकेश बापट तन्वी आणि दिपाली मागे असतो आणि टास्क मधे खेळताना मुलगा, मुली हा भेदभाव कशाला खेळायला आलात ना मग खेळा विशाल च्या नावाने का बोंबलता
Sagar and anushree out zaale pahijet. Anushree la watta ti ekdum mast aahe. Ruchita chi jaga chalwaila lagle. Bindok aahe ti
सागरला राग व्यक्त करायला सांगितले तर त्याने काय केले विशालला कोण काय बोलतोय त्यावर तो राग करत होता स्वतःचं मत काहीच नाही.
Sagar out fake aahe tu