बिग बॉस मराठीच्या घरातून सोनाली बाहेर आली आहे. घरामध्ये नसलेल्या …
20 thoughts on “Hygiene चं कारण आणि सोनाली घराबाहेर | After Eviction Interview: Sonali Raut | Bigg Boss Marathi S6”
Tikde tar kahi clear cut bolli nahi pn Ikde khup kahi clear bolii tu avadali mala pn tu aata jayela nahi pahije hoti pn tu svta game quite kel tr okay 👍 😊
गजकरण झालं असलं…😅
पागल
ब्रिटिश 😅
हिंदीत पण संडासात जाऊन काही खाण्याचा एक्सपिरीयन्स सांगितला का
तिला तोंड धून यायला लावा अँकर पण पळून जातील 😂😂😂😂😂😂😂😂
waaahh अनुश्री ची चोरी accept करा? का तर ती honest आहे? आणि ती accept करते म्हणून?? मग एखाद्याने खून केला तर त्याने accept केल तर आपण पण accept करायचं का?
Anushree ❤
संडासात जाऊन चोरलेल चॉकलेट खाणारी हायजिन बद्दल बोलतीये 😂😂
Kshi bhash ahe na hichi gavthi kuthli bolnyach sense nahi hila 😂😂
बिंडोक काम नको खायला पाहिजे बाथरुममध्ये कोन खात ही सागतेय स्वच्छतेसाठी
Hi jam bakwas ahe😂 mand badak
Marathi yet nay tar jaycha nay marathi bigg boss madhe
अपमान केला होता tu बिग बॉस चा
अँकर ला पण बोर होत आहे. तिच्याशी बोलताना 😂😂
Ruchita आणि अनुश्री la काढलं तर BB cha नवीन पॅटर्न तयार होईल.नेहमीच भांडखोर लोकांना शेवट पर्यंत ठेवतात ते बदलाव जरा . मग मुली पण गेम चेंज करतील
आवाज म्हातारी सारखा आहे 😂
साडासात जावून चोरून खाल्ल मग असेच होणार 😂😂
सोनाली तु बोगस आहे
मला वाटले की सोनाली अनूश्रीला भिडेल त्यांच्यात राडा होईल पण ती तन्वीवर घसरली. अनूश्रीला सोनाली घाबरली. तन्वीपेक्षा अनूश्री डोईजड होती. ती जर तिला भिडली असती तर सोनालीही मागे हटेना & अनुश्रीही. त्यामुळे हे भांडण बघायला आम्हा प्रेक्षकांना मज्जा आली असती.